सेवेचा विचार, विकासाची दृष्टी : प्रभाग ६ मधून क्षितिज जाधव यांना तिकीट

Views: 679 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे तिकीट नागरिकांमध्ये उत्साह; ‘आदर्श नगरसेवक’ म्हणून क्षितिज जाधव यांच्याकडे अपेक्षेने पाहिले जात आहे दि. ३० नांदेड (उपसंपादक; सतीश वागरे) नगरसेवक हे पद सत्तेचा उपभोग घेण्यासाठी नसून नागरिकांच्या सेवेसाठी असते, अशी स्पष्ट व ठाम भूमिका सातत्याने मांडणारे सामाजिक कार्यकर्ते क्षितिज जाधव हे भविष्यातील आदर्श नगरसेवक ठरू शकतात, असे मत…

Read More

संशोधक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सरकारचा क्रूर खेळ; ३१ मार्चचा ‘वायदा’ म्हणजे केवळ वेळकाढूपणा!

Views: 386 दि. २९ ​पुणे/मुंबई: (प्रतिनिधी ;संजय भोकरे ) राज्यातील बार्टी, सारथी आणि इतर सरकारी संस्थांतर्गत पीएचडी करणाऱ्या हजारो संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सरकारने पुन्हा एकदा टांगणीवर लावला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी थकीत विद्यावेतन ३१ मार्च पर्यंत देण्याचे आश्वासन दिले असले तरी, गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला…

Read More

जंगलों से उठी आज़ादी की गर्जना: बलिदान दिवस पर शहीद भीमानायक को नमन

Views: 352 अग्रलेख- प्रितम राज बड़ौले, कार्य परिषद सदस्य, डॉ.बी. आर.आंबेडकर सामाजिक विज्ञान विश्वविद्यालय,महू, मध्यप्रदेश दि. 29 दिसंबर | भारतीय स्वतंत्रता संग्राम का इतिहास केवल बड़े शहरों, दरबारों और चर्चित नायकों तक सीमित नहीं है। यह इतिहास उन जंगलों, पहाड़ियों और नदियों के किनारों पर भी लिखा गया है, जहाँ जनजातीय समाज ने अपने स्वाभिमान…

Read More

तरोडा नाका चौकात नियमांची अंत्ययात्रा; वाहतूक पोलिसांचा फक्त मूक तमाशा

Views: 770 शेतकरी चौक तरोडा नाका येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस बंदोबस्त होईल का? हे सर्व उपाय राबवणे अत्यावश्यक आहे.प्रशासन जागं होणार आहे का? की पुन्हा एखाद्या अपघाताची, एखाद्या मृत्यूची वाट पाहणार आहे?हा प्रश्न आता केवळ तरोडा नाक्याचा नाही,तो संपूर्ण नांदेडकरांचा आहे………………………………..! दि.२८ नांदेड (उपसंपादक; सतीश वागरे) —– शहराचा तरोडा नाका शेतकरी चौक हा आज केवळ…

Read More

शिक्षण केवळ व्यवसाय नाही, सेवा आहे; हे सिद्ध करणाऱ्या प्रा. संतोष गिरी यांचा सन्मान

Views: 746 हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या शिक्षकाला लोकसंवाद पुरस्कार; ग्रामीण वास्तवाशी नाळ जोडणाऱ्या शिक्षणसेवेचा लोकसंवाद पुरस्काराने गौरव दि. २८ नांदेड : (जिल्हा प्रतिनिधी) शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरू शकते, हे आपल्या कृतीतून सातत्याने सिद्ध करणारे नाव म्हणजे प्रा. संतोष गिरी.ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या…

Read More

नरसी-मुखेड मार्गावर एस.टी. कंडक्टर कडून वृद्धाला मारहाण

Views: 925 ढिसाळ बस सेवेतून माणुसकीचा बळी; प्रवाशांमध्ये संतापएस.टी. महामंडळाने आता तरी ठरवावे, ही सेवा जनतेसाठी आहे की,जनतेवर दडपशाही करण्यासाठी? हा प्रश्न जनसामान्यातून सातत्याने विचारला जात आहे दि.२७ नांदेड (प्रतिनिधी: राष्ट्रापाल सोनकांबळे) नरसी-मुखेड या ग्रामीण मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसमध्ये एका वृद्ध प्रवाशाला कंडक्टर कडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्यामुळे एस.टी….

Read More

दिल्ली में बौद्ध परंपरा संरक्षण को लेकर धम्म पथ संघ का भव्य आयोजन

Views: 728 नई दिल्ली | २४ दिसंबर 2025 (उपसंपादक:सतीश वागरे) देश में बौद्ध परंपरा को संरक्षित करने और बौद्ध समाज को एकजुट करने के उद्देश्य से धम्म पथ संघ द्वारा 21 दिसंबर 2025 को दिल्ली में एक भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर संघ ने पूरे देश में बौद्ध समाज को एक…

Read More

शब्दांच्या मौनात उरलेले विनोद कुमार शुक्ल- सतीश वागरें

Views: 480 अग्रलेख : विनोद कुमार शुक्ल यांच्या निधनाने मराठी वाचक आणि साहित्य रसिकांच्या मनात एक अदृश्य, पण जाणवत राहणारी जागा निर्माण झाली आहे. त्यांची कविता ही केवळ शब्दांची रचना नव्हे, तर एका विशिष्ट भाव-भूमीचा, मौनाचा आणि अनुभवाच्या सूक्ष्म अंतरंगाचा आविष्कार होती. वरील कवितेत त्यांच्याच शब्दांनी त्यांच्यावरच श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि तोच…

Read More

खड़गपुर में डीओएमए परिसंघ की ओर से कंबल वितरण, 350 जरूरतमंदों को मिली राहत

Views: 715 दि. 23 खड़गपुर, कोलकाता (उपसंपादक: सतीश वागरे) :दलित ओबीसी माइनॉरिटी एंड आदिवासी कॉन्फेडेरेशन (डीओएमए) परिसंघ की ओर से रविवार को पश्चिम मिदनापुर जिले के खड़गपुर शहर में एक सामाजिक कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर संगठन की खड़गपुर टाउन यूनिट द्वारा साउथ साइड क्षेत्र स्थित डॉ. भीमराव अंबेडकर चिल्ड्रन पार्क में…

Read More

अपमानाच्या राखेतून उभा राहिलेला बिचुकलेंचा ‘लोकल विजय’

Views: 523 साताऱ्याच्या रणांगणात ‘बिग बॉस’ नव्हे, तर हट्टाचा खेळाडू ठसठशीतपणे उभा! ६८ मतांपासून २,७७२ मतांपर्यंतचा संघर्ष! नगरपालिका निवडणुकीच्या निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता अधोरेखित केली असली, तरी या निकालात एक नाव वेगळ्या अर्थाने चर्चेत आलं, अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले. नांदेड दि. २२ डिसेंबर २५ (विशेष प्रतिनिधी;) अभिजीत बिचुकलेंची कामगिरी प्रचंड सुधारली; होमग्राऊंडवर मोठी…

Read More
Back To Top