उच्चशिक्षित वकील आणि समाजसेवक म्हणून एडव्होकेट जमीर पठाण यांच्या नेतृत्वावर प्रभाग ५ च्या मतदारांचा विश्वास!
Views: 87 प्रभागातील मूलभूत समस्यांवर पकड आणि सेवाभावी वृत्तीमुळे नागरिकांचा पाठिंबा; ‘शिक्षण, रस्ते, नाली’ यावर ठोस योजना हे मुख्य आकर्षण——————— दि. ३० नांदेड ( उपसंपादक; सतीश वागरे ) महापालिकेच्या निवडणुकीत विभाग क्र.५ मधील मतदार उच्चशिक्षित आणि कार्यशील उमेदवाराकडे ओढले जाताना दिसत आहेत. एडव्होकेट जमीर पठाण, जे एक वकील आणि सक्रिय समाजकार्यकर्ते आहेत, ते या विभागातून…