सर्वोच्च न्यायालयात भीषण सिलेंडर स्फोट; सुप्रीम कोर्ट हादऱ्याने हादरले!
Views: 435 दि. ४. दिल्ली :पाकिस्तानमध्ये आज सकाळी मोठा अपघात घडला आहे. राजधानी इस्लामाबाद येथील सुप्रीम कोर्टाच्या इमारतीच्या तळमजल्यात असलेल्या कॅन्टीनमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला असून, चार जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यापैकी एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसी सिस्टीमची दुरुस्ती…