शहरातील विद्यार्थ्याचा ‘जीवन क्षेत्र पुनर्संचयित’ विषयावर भाभा परीक्षेत दिमाखदार प्रकल्प

ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या आर्यन देवसरकरची मुंबई येथे प्रकल्प सादरीकरणासाठी निवड, औद्योगिक प्रदूषणामुळे बिघडलेले पर्यावरणीय समतोल पुनर्संचयित करण्यासाठी सुक्ष्म उपाययोजना सुचवल्या नांदेड, दि. २९ ( विशेष प्रतिनिधी) : शहरातील एका सहावीतील विद्यार्थ्याने केलेल्या संशोधनाने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात नवी दिशा दाखवून दिली आहे. वाढत्या औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे बिघडलेले पर्यावरणीय संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेणारा…

Read More

सी.एम डॉ.यादव का 2 मार्च को बड़वानी दौरा तय, भीलट देव मंदिर दर्शन व भगोरिया हाट कार्यक्रम पर रहेगी सबकी नजर

बड़वानी दि. 27 (मध्यप्रदेश संपादक : सचिन कमल पटेल) मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव 2 मार्च को बड़वानी जिले के दौरे पर रहेंगे। वे ग्राम नागलवाड़ी में आयोजित कैबिनेट बैठक में शामिल होंगे और ग्राम जुलवानिया में प्रस्तावित पारंपरिक भगोरिया उत्सव में हिस्सा लेंगे। मुख्यमंत्री के आगमन को लेकर प्रशासनिक और पुलिस अमले ने तैयारियों का…

Read More

काळ्या आईच्या कुशीत ‘पांढरं विष’; अफू पेरण्याचा अंदाज, आता कायद्याचा फेरा!

जिल्ह्यातील सिरळी परिसरात अफूच्या शेतीवर पडलेला छापा ही केवळ एक पोलीस कारवाई नसून, आपल्या समाजाच्या नैतिक अधःपतनाचा एक गंभीर इशारा आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, तरुण पिढीला नशेच्या खाईत ढकलणाऱ्या या प्रवृत्तीचा वेध..! दि. १८ हिंगोली (विशेष प्रतिनिधी): ज्या मातीतून सुवर्ण कणांची अपेक्षा असते, ज्या मातीला आपण ‘काळी आई’ म्हणून पुजतो, त्याच मातीतून आज तरुण पिढीचं…

Read More

सुसाईड नोटमधून नग्न सत्य बाहेर; गुरूच्या मारहाणीने विद्यार्थी मृत्युमुखी

जळगाव, दि. १७ (बातमीदार) गुलाबराव देवकर महाविद्यालयातील फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने प्राचार्यांच्या मारहाणीला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. श्याम प्रभाकर पाटील (वय १९, रा. बोदवड) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी मृत विद्यार्थ्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून प्राचार्य योगेश पवार यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, श्याम याने…

Read More

संशोधन, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम; डॉ. गायकवाड यांची केंद्राला नवी उंची देण्याची ग्वाही

दि. १४ किनवट (विशेष प्रतिनिधी )स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत किनवट येथे कार्यरत असलेले के. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र आता एका नव्या वळणावर उभे आहे. या केंद्राच्या समन्वयकपदाची सूत्रे डॉ. नितीन गायकवाड यांनी स्वीकारताच, केवळ प्रशासकीय बदल नव्हे तर विचारांची, दृष्टीची आणि कार्यपद्धतीची नवी दिशा सुरू झाल्याची जाणीव निर्माण झाली आहे….

Read More

सोमनाथ में वोटर लिस्ट का खेल? 15 हजार नाम कटने के आरोप, चुनाव से पहले मचा बवाल

दि. १२ गिर सोमनाथ, गुजरात (विशेष प्रतिनिधी) गिर सोमनाथ की विधानसभा सीट से इन दिनों जो खबर आ रही है, वो चुनावी माहौल में आग की तरह फैल रही है। कहा जा रहा है कि मतदाता सूची से करीब 15 हजार वोटरों के नाम हटाने की कोशिश हुई है। अब जब इतने सारे लोगों का…

Read More

भोकर नगरपरिषदेत तज्ञ,उच्च शिक्षित स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करावी- माधव मेकेवाड यांची मागणी

दि ११ भोकर (प्रतिनिधी): महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व नगरविकास विभागाच्या नवीन अध्यादेशा नुसार नगरपरिषदे मध्ये एकूण नगरसेवकांच्या १० टक्के जागांवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व अभ्यासू व्यक्तींना स्वीकृत (नॉमिनेटेड) नगरसेवक म्हणून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भोकर नगरपरिषदेत तज्ञ व निष्कलंक व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी माधव नरसिंग मेकेवाड यांनी निवडणूक…

Read More

राज्यातील विद्यापीठ प्राध्यापक भरतीसाठी आता ‘फिल्ड टेस्ट’; केवळ पदव्या असून चालणार नाही, ‘डेमो’ लेक्चर ठरणार निर्णायक

दि ११ ​मुंबई: (उपसंपादक:सतीश वागरे) ———— – राज्यातील अकृषक सार्वजनिक विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. नवीन शासन निर्णयानुसार (GR), आता केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर (Academic Score) नव्हे, तर उमेदवाराच्या प्रत्यक्ष शिकवण्याच्या कौशल्याची चाचणी आणि मुलाखतीतील कामगिरीवरच त्याची निवड निश्चित होणार…

Read More

शैक्षणिक संशोधनात आंतरराष्ट्रीय संवादाचा मैलाचा दगड: किनवट येथील आदिवासी संशोधन केंद्रात जागतिक तज्ज्ञांची मुखाभिगम

किनवट, नांदेड: (विशेष प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवादाचा ठसा उमटवणारा एक विशेष कार्यक्रम संपन्न झाला. बेल्जियम आणि ब्राझील सारख्या दूरवरच्या देशांतील नामवंत संशोधकांनी या ग्रामीण संशोधन केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. शेतकरी आत्महत्येच्या गंभीर समस्येवर जागतिक व स्थानिक…

Read More

नर्सिंतील वासरू चोरी प्रकरणाचा उलगडा; आरोपींना पोलिसांनी केली अटक

या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे तातडीने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अखेर आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. नांदेड :नर्सी-नायगाव (ता.५) | (विशेष प्रतिनिधी) ———- नर्सी गावात २५ जानेवारीच्या रात्री घडलेली वासरू चोरीची घटना केवळ गुन्हा नव्हता, तर मायेच्या नात्यावर झालेला आघात होता. अखेर या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा…

Read More
Back To Top