ब्रेकिंग.! या जिल्ह्यात वातावरण पेटलं; दोन गटात दगडफेक, जाळपोळ
Views: 1,143 दि. १७(महाराष्ट्र, सहसंपादक;उमेश गिरी)हिंदुत्ववादी संघटनांनी आज दुपारी औरंगाबाद येथील औरंगजेबाची कबर उघडून टाकण्यासाठी तीव्र आंदोलन केले या आंदोलनामध्ये विशिष्ट समाजाच्या विरोधामध्ये नारेबाजी काही तरुणांनी केली असे म्हटले जात आहे. त्यामुळे नागपूर च्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली असल्याचे आज दुपारी दिसून आले. एका गटाच्या तरुणांनी तुफान दगडफेक केली असल्यामुळे दंगल सदृश्य वातावरण निर्माण…