दिव्यांगांनी मतदान तरी का कोणाला करावे.! आमदारांनी राखीव दिव्यांग निधी खर्च न करता कार्यकाळ संपिवला;राहुल साळवे
Views: 1,273 दि.२. प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबरला होत आहेत,तर नऊपैकी सहा विधानसभा क्षेत्रांनी बनलेल्या १६ नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुद्धा एकाच दिवशी २० नोव्हेंबर रोजी होत आहे. या दोन्ही निवडणूकांमध्ये गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांपेक्षा अधिक संख्येने मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे, दोन्ही निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झाले…