Maharashtra State Police: पोलिसांना २५ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी नाही
Views: 1,136 दि.२१ संजय भोकरे, मुंबई प्रतिनिधी; विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पोलिसांना निवडणूक बंदोबस्ताची ड्युटी असणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पोलिस अंमलदारांना व अधिकारी यांना १५ ते २५ नोव्हेंबर दरम्यान सुट्ट्या मिळणार नाहीत. सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहे. ह्या संबधीचे आदेश पोलिस महासंचालकाने असे आदेश काढले आहेत. राज्यातील २८८ मतदार संघात २० नोव्हेंबर ला मतदान…