तेज प्रताप यांचा नवा व्हिडिओ व्हायरल! संविधान हातात घेऊन फोटो काढणाऱ्याला अश्लील काय म्हणाले
Views: 416 बातमी मध्ये तो व्हिडिओ आहे.!दि. १०. बिहार (विशेष प्रतिनिधी) आरजेडी नेते आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांचा एक नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पटना पुस्तक मेळ्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओ मध्ये तेज प्रताप यादव फोटो काढताना अचानक अशा शब्दांत बोलताना दिसतात की, संपूर्ण क्लिप…