महाराष्ट्र सरकार करणार 90 कोटी खर्च; वाचा कशावर खर्च करणार
विधानसभा निवडणुका चे बिगुल वाजले आहे. सर्वच पार्टीचे नेते दौरे, सभा यामध्ये व्यस्त आहेत. आता कोणत्याही वेळी महाराष्ट्रात आचारसंहिता लागू शकते.या आचारसंहिता लागण्यापूर्वी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने काढलेल्या टेंडरची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.सरकारी योजनांची माहिती महाराष्ट्रभर सोशल मीडियाद्वारे मिळावी यासाठी राज्य सरकार जवळपास ९० कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून योजनांच्या…