रिपब्लिकन सेनेच्यावतीने उद्या नांदेड बंद – प्रा. राजू सोनसळे

नांदेड दि. १५ ( जिल्हा प्रतिनिधी)-परभणी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीशिल्पाची विटंबना झाल्यानंतर तेथे झालेल्या लाठी हल्यात आंदोलक सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी (35) या युवकाचा काल रात्री मृत्यू झाला आहे. त्या संदर्भाने रिपब्लिकन सेनेच्यावतीने 16 डिसेंबर रोजी नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे. रिपब्लिकन सेनेने जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार 10 डिसेंबर…

Read More

32 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन को लेकर कल होगी प्रदेश स्तर की बैठक

दि.14 मध्यप्रदेश; (सचिन कमल पटेल:सहसंपादक)आदिवासी समाज का प्रतिनिधित्व करने वाले सामाजिक संगठन आदिवासी एकता परिषद के द्वारा प्रतिवर्ष आयोजित होने वाला 32 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन का आयोजन इस वर्ष अभी किया जाएगा।इस संबंध में आदिवासी एकता परिषद मध्य प्रदेश एवं आदिवासी समाज के समस्त सामाजिक संगठनों के कार्यकर्ता एवं प्रतिनिधियों की प्रदेश स्तरीय…

Read More

परभणी मध्ये एका माथेफिरू कडून भारतीय संविधानाची विटंबना; पोलीस व आंदोलनकाऱ्यांमध्ये बाचाबाची

परभणी दि.१० (प्रतिनिधी : सचिन खंडागळे)परभणी शहरांमध्ये संविधानाच्या प्रतीचा आवमान झाल्यामुळे तनावाचे वातावरण तापले आहे. परभणी शहरामध्ये आंदोलन जाम होऊन नंदिग्राम एक्सप्रेस परभणी मध्ये रोखून ठेवत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रतीचा अपमान झाल्यामुळे रेल्वे स्टेशन वरती तीव्र आंदोलन केले आहे. परभणीच्या शहरातील रेल्वे स्टेशन वरील रेल्वे रुळावर शेकडो कार्यकर्ते रेल्वे रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले…

Read More

पुष्पा २ ने पहिल्या दिवशी च्या कमाई ने या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडल्याने खळबळ

दि. ८ मुंबई (संजय भोकरे विशेष; प्रतिनिधी) अर्जुनच्या पुष्पा २ ने पहिल्या दिवशी जगभरात ₹२५० कोटींचे ऐतिहासिक संकलन केले. यासह भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. जुने विक्रम मोडण्या पासून ते भारतीय सिनेमाचे जागतिक आकर्षण पुन्हा परिभाषित करण्यापर्यंत, हा चित्रपट केवळ ब्लॉकबस्टरपेक्षा खूप काही आहे. पुष्पा २ भारतात खुल्या मनाने स्वीकारला गेला, त्याची…

Read More

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित, वाचा कोणाला मिळणार गृह आणि अर्थ मंत्रालय

दि.२९ नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी);महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षा चा मुख्यमंत्री होणार आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसणार? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र महायुतीतील तीन घटक पक्षांमध्ये विभागांबाबत करार झाला आहे. लवकरच भाजप केंद्रीय निरीक्षक महाराष्ट्रात पाठवणार आहे. यानंतर भाजप आपल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करेल, असे मानले जात आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र…

Read More

विद्यापीठातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा कुलसचिवांच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; कुलसचिवाच्या सुरक्षेचे तीन तेरा

दि. २८ नांदेड (ग्रामीण प्रतिनिधी)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्त्री अध्ययन केंद्र, येथे तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत गजानन इंगोले व मेघनाथ खडके यांनी मागील चार महिने केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला वेळोवेळी मिळावा यासाठी वरिष्ठाकडे मागणी केली होती. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या दोन प्राध्यापकांनी कुलसचिवांच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.अध्ययन…

Read More

आम्ही सारे बच्चु कडु’ जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगांचा नांदेडमध्ये आक्रोश मोर्चा-राहुल साळवे

दि.२८ नांदेड (प्रतिनिधी);बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज एक प्रसिद्ध पत्र जारी केले आहे. या प्रसिद्धी पत्रकातून 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी नांदेडमध्ये दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा व तिवृ स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे, तसेच साळवे पुढे म्हणाले की, नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या आहेत तर…

Read More

निजी क्षेत्र, सेना और न्याय पालिका मे आरक्षण व संविधान बचाने की मांग को लेकर महारैली…

(सहसंपादक सचिन कमल पटेल) नई दिल्ली, 27 नवंबर 2024.डॉ उदित राज (पूर्व सांसद) राष्ट्रीय चेयरमैन, डोमा परिसंघ ने घोषणा किया कि दलित, ओबीसी, माइनॉरिटीज और आदिवासी (डोमा) परिसंघ द्वारा 1 दिसंबर 2024 को दिल्ली के रामलीला मैदान में रैली करने जा रहा है। अभी तक नागरिक समाज ईवीएम के खिलाफ मुखर होकर धरना- प्रदर्शन कर…

Read More

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत शेवटी हा उमेदवार खासदार; वाचा कोणी जिंकली लोकसभा

नांदेड, दि. 23 नोव्हें (प्रतिनिधी):-नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. संतुकराव मारोतराव हंबर्डे यांचा 1457 मतांनी पराभव केला आहे. सहा महिन्यापूर्वी काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यांचे चिरंजीव रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी चुरशीच्या लढतीत ही जागा कायम ठेवली आहे.भारत निवडणूक…

Read More
Back To Top