ठाकरे गटाची अधिकृत पहिली यादी, ६५ उमेदवारांची नावेतुमचा जिल्हा कोणता वाचा.
Views: 1,065 दि. २३ संजय भोकरे (प्रतिनिधी,मुबंई); महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत 65 उमेदवारांची नावे आहेत. या यादीत उद्धव यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचेही नाव आहे. आदित्य वरळीतून…