काँग्रेस विरोधाच्या घोषणेत काँग्रेसचेच पुनरागमन: सत्तेच्या भूखेसमोर विचारधारेची हार
दि. १७ नांदेड ( उपसंपादक:सतीश वागरे ) ——-“काँग्रेसमुक्त भारत” ही घोषणा कधी काळी वैचारिक संघर्षाचे प्रतीक मानली गेली होती. पण आज तिचा अर्थ बदलला आहे. काँग्रेस संपवण्या ऐवजी काँग्रेसला सामावून घेण्याची ही रणनीती बनली आहे. भाजपने ज्या पक्षाला भ्रष्टाचार, घराणेशाही आणि अपयशाचे प्रतीक ठरवले, त्याच पक्षातील चेहरे आज कमळाच्या माळेत गुंफले जात आहेत. हा राजकीय…