ब्रेकिंग | बर्ड फ्लूचा शिरकाव : आरोग्य सुरक्षेची कसोटी
हा प्रसंग केवळ आरोग्याचा प्रश्न नसून प्रशासन, नागरिक आणि शेतकरी यांची सामूहिक जबाबदारी तपासणारा आहे. अफवांवर विश्वास न ठेवता, अधिकृत माहितीवर भर देत आणि योग्य खबरदारी घेतली, तर हा प्रकोप आटोक्यात आणणे अशक्य नाही. संकट मोठे असले तरी सजगता आणि शिस्त याच त्यावरची खरी लस आहे. ————————– दि. ४ केरळ (विशेष प्रतिनिधी)अलप्पुझा आणि कोट्टायम या…